ग्रामपंचायत शिंदेवाडी
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
Menu



- सन २०२६/२७- ग्रामपंचायत शिंदेवाडी
ता. करवीर जि .कोल्हापूर
- सन २०२६/२७ - ग्रामदैवत
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
- सन २०२६/२७ - विठ्ठल रुक्मिणी गणपती मंदिर
काळम्मादेवी, विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती मंदिर
ग्रामपंचायत शिंदेवाडी वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘शिंदेवाडी ‘ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.
शिंदेवाडी
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
गावाला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत याच गावच्या मातीमध्ये उत्तुंग यश मिळवणारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील माणसं इथे निर्माण झाली ज्यांच्या कामामुळे गावच्या विकासामध्ये भर पडली
शिंदेवाडी
सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या 3 दूध संस्था, दोन विकास सेवा सोसायटी, 1 पत संस्था संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
शिंदेवाडी
शिंदेवाडी गावाचे ग्रामदैवत काळम्मादेवी आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे.
गाव राजकीय सामाजिक सांस्कृतिकरित्या पुढारले असून गावाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्ती तन्मयतेने झटत असते. तरुण मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिकपणा जपला जात असतो
सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं
नावाजले जाते.
सौ.रेखा बळवंत सुतार यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत, ग्रामदैवत म्हसोबा मंदिर. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.










सन २०११ च्या जनगणनेनुसार
माननिय
ग्रामपंचायत शिंदेवाडी
कार्यकाल – सन २०२1 ते २०२6
सौ. रेखा बळवंत सुतार या शिंदेवाडी (खुपीरे) वय ५९ गेले ३१ वर्षे सदस्या म्हणून निवडून आले आहेत १९९५ ते २००० मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक आल्या व दिनांक ०४/११/१९९६ पहिल्या महिला सरपंच पदी निवड झाली.
आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://www.grampanchayatshindewadi.com” ह्या वेबसाईट ची निर्मिती केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘शिंदेवाडी’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते
विद्या मंदिर शिंदेवाडी येथे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ पालक, शिक्षकवृंद, शालेय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, पुस्तके आणि खाऊ देण्यात आला.