ग्रामपंचायत शिंदेवाडी
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
Menu
विविध माध्यमाद्वारे आम्हास संपर्क करू शकता.
हे गाव कोल्हापूर पासून ११ कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १८०० आहे.
+91 9156387830
info@www.grampanchayatshindewadi.com
+1 345 567
ग्रामपंचायत शिंदेवाडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर - 416010
ग्रामपंचायत शिंदेवाडी ऑफीस कामासाठी
ग्रामपंचायत शिंदेवाडी ऑफीस कामामध्ये लोकांचे काम जलद वा सोपे होण्याच्या दृष्टीने सुशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.आपल्या कामासाठी खालील कर्मचाऱ्यांना संपर्क करावा.