शिंदेवाडी

ग्रामपंचायत शिंदेवाडी

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत शिंदेवाडी

ग्रामपंचायत कार्यकारिणी.

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

सौ.रेखा बळवंत सुतार
सरपंच

सौ.रेखा बळवंत सुतार

दहावी

माननिय 

सरपंच

ग्रामपंचायत शिंदेवाडी

कार्यकाल – सन २०२1 ते २०२6

सौ. रेखा बळवंत सुतार या शिंदेवाडी (खुपीरे) वय ५९ गेले ३१ वर्षे सदस्या  म्हणून निवडून आले आहेत १९९५ ते २००० मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक आल्या व दिनांक ०४/११/१९९६ पहिल्या महिला सरपंच पदी निवड झाली.

  • मी सहा वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे.
  • नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले सन १९९५ ते २००० साली पाणीपुरवठा मंजूर करून घेतला  दिनांक १४/०५/१९९५
  • सन १९९६ ते १९९७ साली जुनी ग्रामपंचायत इमारती ऑफिस बांधले  व संरक्षण भिंत बांधलेली आहे व प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत बांधलेलली आहे.
  • मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्राथमिक शाळेजवळ क्रीडांगण तयार केली
  • महिला सबलीकरण करण्यासाठी बचत गटाची स्थापना करणेत आली.
  • पाणंद रस्त्याचा बळकटीकरण प्रयत्न केले
  • मी दिनांक १९/०६/२०२५ रोजी दुसऱ्यांदा महिला सरपंच पदी बिनविरोध निवडून आले असून माझ्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरळीत सुरू आहे


आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://www.grampanchayatshindewadi.com” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘शिंदेवाडी’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

श्री.संदीप बळवंत शिंदे

उपसरपंच ( प्रभाग क्रमांक 1 )

श्री.सागर हिंदुराव पाटील

सदस्य ( प्रभाग क्रमांक 2 )

सौ.जयश्री धोंडीराम शिंदे

सदस्य ( प्रभाग क्रमांक 3 )

सौ.रंजना अंबाजी पाटील

सदस्य ( प्रभाग क्रमांक 1 )

सौ.रंजना बळवंत पाटील

सदस्य ( प्रभाग क्रमांक 1 )

सौ.मेघा भरत पाटील

सदस्य ( प्रभाग क्रमांक 3 )

सरपंच कार्यकाळ

प्रशासक - श्री अर्जुन गंगाराम पोळ

१९७६ ते १९७७

श्री. रंगराव सखाराम वडगांवकर

१९७७ ते १९८०

श्री.आनंदा रामचंद्र शिंदे

1980

श्री.नाथाजी नानू शिंदे

१९८० ते १९८२

श्री. शिवाजी बळवंत पाटील

१९८२ ते १९९४

प्रशासक - श्री. एस एस चौरे

१९९४

श्री.सर्जेराव ज्ञानू शिंदे

१९९५ ते १९९६

सौ.रेखा बळवंत सुतार

१९९६ ते १९९८

श्री.गुंडा बापू पाटील

1998 ते २०००

श्री.ज्ञानदेव शामराव सुतार

2000 ते २००५

सौ. मनिषा संभाजी पाटील

२००५ते २००९

श्री.आनंदा जोती पाटील

२०१० ते २०१५

सौ.उज्वला विलास शिंदे

२०१५ ते २०१७

सौ.रेवती राजेंद्र वडगांवकर

२०१७ ते २०१८

सौ.संपदा शिवाजी पाटील

२०१८ ते २०२०

प्रशासक - श्री पी जी राठोड

2020

सौ.रंजना अंबाजी पाटील

२०२१ ते २०२३

सौ.जयश्री धोंडीराम शिंदे

२०२३ ते २०२५

सौ.रेखा बळवंत सुतार

२०२५ ते २०२६

उपसरपंच कार्यकाळ

प्रशासक - श्री अर्जुन गंगाराम पोळ

१९७६ ते १९७७

श्री.आनंदा रामचंद्र शिंदे

१९७७ ते १९८०

-

1980

श्री.आनंदा रामचंद्र शिंदे

१९८० ते १९८२

श्री.नाथाजी नानू शिंदे

१९८२ ते १९९४

प्रशासक - श्री. एस एस चौरे

१९९४

श्री.महादेव राजाराम शिंदे

१९९५-१९९६

श्री.महादेव राजाराम शिंदे

१९९६ ते १९९८

श्री.बाबासो बळवंत चव्हाण

1998 ते २०००

श्री.दगडू गोविंदा पाटील

2000 ते २००५

श्री. पांडुरंग बाजीराव पाटील

२००५ते २००९

श्री.गजानन हरी सुतार

२०१० ते २०१५

श्री.रवींद्र पंडित वडगांवकर

२०१५ ते २०१७

श्री.अंबाजी लहू पाटील

२०१७ ते २०१८

श्री.अंबाजी लहू पाटील

२०१८ ते २०२०

प्रशासक - श्री पी जी राठोड

2020

श्री.संदीप बळवंत शिंदे

२०२१ ते २०२३

श्री.संदीप बळवंत शिंदे

२०२३ ते २०२५

श्री.संदीप बळवंत शिंदे

२०२५ ते २०२६