शिंदेवाडी

ग्रामपंचायत शिंदेवाडी

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत शिंदेवाडी

गांवातील चालू घडामोडी.

सध्या गावामध्ये सुरू असलेल्या चालू घडामोडी

ग्रामपंचायत शिंदेवाडी

गावातील आनंदी वार्ता

गावाला कायमस्वरूपी पाणी असणारी भोगावती नदी लाभली आहे. त्यामुळें पिण्यासाठी आणि शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी मिळते.

शिंदेवाडी गावामध्ये पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती खुप मोठ्या प्रमाणात येते, कोल्हापूर गगनबावडा रोड वर दोनवडे पुलाजवळ रत्यावर पाणी येऊन वाहतूक बंद होतें.

शेतीचा 60 ते 70% भाग पुराच्या पाण्याखाली जतो त्यामुळें शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

दरवषी पावसाळा सुरू झाला की गावातील लोकांच्या मनात पुराची भीती वाटते.

ग्रामपंचायत शिंदेवाडी

गावातील दुःखत वार्ता